Neha Malik नं ओलांडल्या बोल्डनेसच्या सर्व मर्यादा; हॉट फोटोंनी वेधलं लक्ष

सकाळ डिजिटल टीम

सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री

भोजपुरी इंडस्ट्रीतील सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री नेहा मलिक नेहमी तिच्या बोल्ड आणि हॉट फोटोशूटमुळं चर्चेत असते.

हॉट फोटोशूट

अभिनेत्री नेहा मलिक इन्स्टाग्रामवर तिचे हॉट फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते.

बोल्डनेसनं वाढवलं तापमान

अलीकडं, नेहाच्या ताज्या फोटोंनी पुन्हा एकदा तिच्या बोल्डनेसनं इंटरनेटचं तापमान वाढवलंय.

चाहते घायाळ

या फोटोंमधील नेहा मलिकचा हॉटनेस पाहून चाहते घायाळ झाले आहेत.

बोल्ड फोटोशूट

नेहानं डीपनेक क्लीव्हेज फ्लॉंट करताना अतिशय बोल्ड फोटोशूट केलंय.

शॉर्ट ड्रेस

शॉर्ट ड्रेस परिधान केलेल्या अभिनेत्रीचा हा लूक चाहत्यांना खूप आवडलाय.

हलका मेकअप

अभिनेत्री नेहानं मोकळे केस आणि हलका मेकअप करून आपला आउटलूक पूर्ण केलाय.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Actress Neha Malik Photo