Neha Malik : सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रीचा मलेशियात 'बोल्ड' अंदाज; इंटरनेटवर धुमाकूळ

Balkrishna Madhale

सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री

अभिनेत्री नेहा मलिक भोजपुरी इंडस्ट्रीतील उच्च मानधन घेणारी टॉप अभिनेत्रींपैकी एक आहे.

नवीन फोटो पोस्ट

अलीकडं, अभिनेत्रीनं तिच्या नवीन लूकचे फोटो इंस्टाग्रामवर पोस्ट केली आहेत, यामध्ये ती तिची परिपूर्ण फिगर दाखवताना दिसत आहे.

सोशल मीडियावर चर्चा

नेहा मलिक जेव्हाही तिचे फोटो सोशल मीडियावर शेअर करते, तेव्हा ते काही मिनिटांत व्हायरल होतात.

बोल्ड-स्टायलिश लूक

प्रत्येक वेळी अभिनेत्री तिच्या बोल्ड आणि स्टायलिश लूकमुळं सोशल मीडियावर चर्चेत असते.

मलेशियात सुट्टी एन्जाॅय

सध्या नेहा मलिक मलेशियामध्ये सुट्टीचा आनंद घेत आहे.

बिकिनीत फोटोशूट

या फोटोंमध्ये नेहा मलिकनं पोल्का डॉट बिकिनी घातली आहे. स्विमिंग पूलमध्ये उभी राहून अभिनेत्रीनं हॉट पोज दिल्या आहेत.

इन्स्टाग्रामवर सक्रिय

नेहा मलिक सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. इन्स्टाग्रामवर 3.6 मिलियन युजर्स तिला फॉलो करतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Actress Neha Malik Photo