मोनालिसाने व्हाइट शॉर्ट ड्रेसमध्ये दाखवला सिजलिंग अंदाज Monalisa

सकाळ डिजिटल टीम

भोजपुरी फिल्म स्टार मोनालिसा तिच्या किलर परफॉर्मन्सने लोकांचं मन घायाळ करत असते.

Monalisa | Sakal

मोनालिसा सोशल मीडियावर खूप अॅक्टीव आहे आणि तिच्या चाहत्यांसोबत व्हिडिओ आणि फोटो शेअर करते.

Monalisa | Sakal

मोनालिसा कधी भारतीय तर कधी वेस्टर्न आउटफिटमध्ये फोटो शेअर करते.

Monalisa | Sakal

मोनालिसा सर्व प्रकारच्या कपड्यांना ग्लॅमर जोडण्यात माहिर आहे असे म्हणणं चुकीचं ठरणार नाही. ही अभिनेत्री प्रत्येक लूकमध्ये अप्रतिम दिसते.

Monalisa | Sakal

मोनालिसाने नुकतेच व्हाईट कलरच्या शॉर्ट ड्रेसमध्ये फोटो शेअर केले आहे. ज्यामध्ये ती खूप हॉट दिसत आहे.

Monalisa | Sakal

मोनालिसाच्या प्रत्येक फोटोवर आणि व्हिडिओवर चाहते उघडपणे लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करतात. तिचा फॅशन सेन्सही लोकांना खूप आवडतो.

Monalisa | Sakal

मोनालिसाचे इंस्टाग्रामवर 5.2 मिलियन फॉलोअर्स आहेत. ती भोजपुरी फिल्म इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे.

Monalisa | Sakal

याशिवाय ती सलमान खानच्या शो 'बिग बॉस'मध्येही दिसली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Monalisa | Sakal