गाडी, बंगला अन् पैसा! भूमी आहे करोडोंची मालकीण

Vaishali Patil

भूमी पेडणेकर

बॉलिवूडमधील दमदार अभिनेत्री भूमी पेडणेकर ही ओळखली जाते.

Bhumi Pednekar Net Worth. | Sakal

34 वा वाढदिवस

18 जुलै रोजी म्हणजेच आज भूमी तिचा 34 वा वाढदिवस साजरा करत आहे,

Bhumi Pednekar

'दम लगा के हईशा'

तिने 2015 मध्ये 'दम लगा के हईशा' या चित्रपटातून आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली.

Bhumi Pednekar hot look in sparkle dress for filmfare 2023 | sakal

ओळख

बॉलिवूड इंडस्ट्रीत फार कमी कालावधी तिने स्वत:ची वेगळी ओळख मिळावली आहे.

Bhumi Pednekar | esakal

15 कोटी रुपये

भूमीची एकूण संपत्ती 20 लाख डॉलर्स म्हणजेच 15 कोटी रुपये आहे.

Bhumi Pednekar Photos

आलिशान घर

भूमीची एका चित्रपटासाठी दोन कोटी रुपये घेते. तिचे मुंबईत एक आलिशान घर आहे.

Bhumi Pednekar dropped some pictures

3 कोटी

भूमी महिन्याला 25 लाख आणि वर्षाला 3 कोटींपेक्षा जास्त कमावते.

Actress Bhumi Pednekar Photo | esakal

करोडोंची मालकीण

कार कलेक्शनबद्दल बोलायचे झाले तर त्याच्याकडे लँड रोव्हर, रेंज रोव्हर एसयूव्ही सारख्या कार आहेत. त्यांची किंमत 80 लाख रुपये आहे. वयाच्या 34 व्या वर्षी ती करोडोंची मालकीण बनली आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Actress Bhumi Pednekar Photo