टाटांचा धमाका! आणखी एका कंपनीचा IPO आणणार

राहुल शेळके

तुम्ही टाटा कंपनीच्या IPO मध्ये पैसे गुंतवण्याची वाट पाहत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे

Big Basket IPO could be launch in year 2025 said Tata Group company CEO Hari Menon | Sakal

खरं तर, टाटा समूहाच्या मालकीची ऑनलाइन किराणा कंपनी 'बिग बास्केट' फायद्यात आल्यानंतर 2025 मध्ये IPO लाँच करण्याच्या विचारात आहे.

Big Basket IPO could be launch in year 2025 said Tata Group company CEO Hari Menon | Sakal

2021 मध्ये, Tata Digital ने Alibaba आणि Actis सारखे गुंतवणूकदार बाहेर पडल्यानंतर बिग बास्केटमधील 64 टक्क्यांहून अधिक भागभांडवल विकत घेतले.

Big Basket IPO could be launch in year 2025 said Tata Group company CEO Hari Menon | Sakal

टाटा कंपनी टाटा टेक्नॉलॉजीजचा आयपीओ नोव्हेंबर 2023मध्ये आला होता. हा IPO 30 नोव्हेंबर रोजी BSE आणि NSE वर लिस्ट झाला होता.

Big Basket IPO could be launch in year 2025 said Tata Group company CEO Hari Menon | Sakal

टाटा समूहाचा हा शेअर बीएसईवर 1199.95 रुपयांवर 140% प्रीमियमसह लिस्ट झाला. त्याच वेळी, कंपनीचे शेअर्स 140% च्या प्रीमियमसह NSE वर 1,200 रुपयांवर लिस्ट झाले.

Big Basket IPO could be launch in year 2025 said Tata Group company CEO Hari Menon | Sakal

या IPO ची किंमत 475-500 रुपये निश्चित करण्यात आली होती.

Big Basket IPO could be launch in year 2025 said Tata Group company CEO Hari Menon | Sakal

18 वर्षांनंतर टाटा समूहाची कंपनी शेअर बाजारात लिस्ट झाली आहे. यापूर्वी 2004 मध्ये टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) चे शेअर्स लिस्ट झाले होते.

Big Basket IPO could be launch in year 2025 said Tata Group company CEO Hari Menon | Sakal

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते.

Big Basket IPO could be launch in year 2025 said Tata Group company CEO Hari Menon | Sakal

त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.