Big Boss 16 च्या 'या' आय कँडीनं विकत घेतले 5 मीलियन फॉलोवर्स

सकाळ डिजिटल टीम

टीव्हीवरील रिअॅलिटी शो बिग बॉस 16 मध्ये सौंदर्या शर्मा ही आय कँडी बनली आहे.

बिगबॉसच्या घरात ही वादावादी होतच असते मात्र टीना दत्ताने सौंदर्याबाबत असा काहीसा दावा केलाय की तुम्हालाही आश्चर्य होईल.

टीनाने अलीकडलीच एपिसोडमध्ये शालीनसमोर म्हटले की सौंदर्याचे 5 मीलियन फॉलोवर्स हे विकत घेतलेले आहे.

टीनाकडून सौंदर्यावर हा मोठा आरोप आहे. मात्र सौंदर्याला याबाबत अजून माहिती नाही. टीनाने हा दावा शुक्रवारच्या एपिसोडमध्ये केलाय.

टीना हे विधान करत असताना शालीनसोबत बाथरूमच्या एरियामध्ये होती.

बिग बॉसमध्ये एन्ट्रीनंतर सौंदर्याचे वेगाने फॉलोवर्स वाढताय. सौंदर्या ही प्रोफेशनली डेंटिस्ट आहे. सोबतच ती मॉडेलिंगही करते.

सौंदर्याचे पाच मीलियनहून सहा मिलीयन फॉलोवर्स झाले आहेत.

तिने ओटीटीवरच्या रक्तांचल सीरीजमघध्येही काम केलं आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.