Tina Datta : पैशाची तंगी असल्याने टिना ऑडिशन्सला जायची नाही

सकाळ डिजिटल टीम

सध्या टिना दत्ता बिगबॉसमध्ये असल्याने चर्चेत आहे.

Tina Datta | sakal

यासोबतच तिचं शालीन भनोटसोबत असलेलं प्रेम प्रकरणही चांगलचं गाजतयं.

Tina Datta | sakal

टिनाने खूप कमी वयात तिच्या करिअरला सुरवात केली.

Tina Datta | sakal

बिगबॉसच्या घरात शिव ठाकरेला आपल्या स्ट्रगलविषयी सांगताना टिना म्हणाली होती एकेकाळी पैशाची तंगी असल्याने ऑडिशन्सला जाऊ शकत नव्हती.

Tina Datta | sakal

टिनाने लोकप्रिय टिव्ही मालिका उतरन मधून आपली ओळख निर्माण केली.

Tina Datta | sakal

उतरन मधील टिनाची इच्छा नावाने साकारलेली भूमिका पसंतीस उतरली होती.

Tina Datta | sakal

टिना सोशल मीडियावर बरीच अॅक्टीव्ह असते.

Tina Datta | sakal

ती तिच्या वेगवेगळ्या पोस्ट इंस्टाग्रामवर शेअर करत असते.

Tina Datta | sakal

तिच्या पोस्टवर चाहतेही कमेंट्सचा वर्षाव करत असतात.

Tina Datta | sakal

सध्या बिगबॉसमध्ये असल्याने तेथील काही चुकीच्या निर्णयामुळे टिनाला टिकेचाही सामना करावा लागत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tina Datta | sakal