Shiv Thakare : कधी दूध विकलं तर कधी पान टपरीवर...उदार दिलाचा शिव

सकाळ ऑनलाईन टीम

बिगबॉसनंतर गगनचुंबी प्रसिद्धी मिळालेला शिव ठाकरे. शो नंतर जेव्हा तो अमरावतीला त्याच्या घरी पोहोचला तेव्हा त्याचे जंगी ढोल ताशांनी स्वागत झाले.

Shiv Thakare | esakal

शिव ठाकरेची झलक रोडीजमध्येही दिसून आली होती. मात्र त्याला प्रसिद्धी ही बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या सीजनच्या विजयानंतर मिळाली.

Shiv Thakare | esakal

शिव ठाकरेनं एवढी प्रसिद्धी मिळवलीय की त्याच्या भूतकाळात त्याने काय संघर्ष केलाय हे कदाचितच एखाद्याला माहिती असेल.

Shiv Thakare | esakal

कधी काळी शिव ठाकरे त्याच्या वडिलांसोबत पान टपरीवर काम करायचा. त्याच्या घरची आर्थिक स्थिती हलाखीची होती.

Shiv Thakare | esakal

म्हणून कुटुंबाला हातभार लावण्यासाठी तो न्यूजपेपर व दूध विकायचा.

Shiv Thakare | esakal

शिव ठाकरे संगीत आणि इतर कार्यक्रमांमध्ये डांसही शिकवायचा. तो एक कोरियोग्राफरसुद्धा होता.

Shiv Thakare | esakal

डांस शिकून शिव ठाकरे महिन्याचे २०-२२ हजार कमवायचा, ज्यामुळे त्याचा घरखर्च भागायचा. सलमान खाननेसुद्धा शिव ठाकरेचं कौतुक केलंय. सोबतच अनेक करियर प्रोजेक्ट्सविषयी त्यांना माहिती सांगितली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shiv Thakare | esakal