Free Aadhaar Update : आधार अपडेट न करणाऱ्यांना मोठा दिलासा! सरकारने दिले तीन महिने मुदतवाढ

सकाळ डिजिटल टीम

मोफत आधार अपडेट करण्यास केंद्र सरकारने आणखी तीन महिने मुदतवाढ दिली आहे.

Aadhaar Update | esakal

आधार प्राधिकरणाने यासंदर्भात माहिती दिली असून आता १४ सप्टेंबरपर्यंत आधार मोफत अपडेट करता येणार आहे.

Aadhaar Update | esakal

मोठा दिलासा

ज्यांनी अजूनही आधार अपडेट केलेले नाही, त्यांच्यासाठी हा मोठा दिलासा आहे

Aadhaar Update | esakal

मोफ़त ऑनलाइन अपडेट

जवळचे आधार केंद्र, पोस्ट आफिस तसे ऑनलाइनदेखील मोफ़त अपडेट करता येईल.

Aadhaar Update | esakal

१४ जूनपर्यंत मोफत

ही सुविधा १४ जूनपर्यंत मोफत होती. पण आता तीन महिन्यांची मुदतवाढ दिली आहे

Aadhaar Update | esakal

तत्काळ अपडेट

१० वर्षांमध्ये माहिती एकदाही अपडेट न करणाऱ्यांना आधार तत्काळ अपडेट करण्याचे आवाहन.

Aadhaar Update | esakal

शुल्क मोजावें लागेल

आधार सीएसी येथे अपडेट करण्यासाठी शुल्क मोजावें लागेल

Aadhaar Update | esakal

अपडेट आवश्यक

अपडेट करण्यासाठी आधार कार्ड आणि मोबाईल क्रमांक आवश्यक आहे

Aadhaar Update | esakal

तुमचे आधार कार्ड मोफत अपग्रेड करण्यासाठी https://my aadhar.uidai.gov.in या लिंक वर जा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aadhaar Update | esakal