स्विमिंग पूलमध्ये शेफालीचा धिंगाणा! Shefali Jariwala

Vaishali Patil

 शेफाली जरीवाला

'कांटा लगा' गाण्याने शेफाली जरीवाला रातोरात सुपरस्टार बनवली.

Shefali Jariwala

सोशल मीडियावर सक्रिय

ती अभिनयापासून स्वतःला दूर असली तरी ती सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह राहते.

Shefali Jariwala

फोटो

अलीकडेच शेफाली जरीवालाचे काही फोटो समोर आले आहेत. ज्यामध्ये अभिनेत्री स्विमिंग पूलमध्ये मस्ती करताना दिसत आहे.

Shefali Jariwala

व्हायरल

तिने तिच्या पतीसोबत गोव्यातील रिसॉर्टमधील काही फोटो शेअर केले जे सोशल मिडियावर व्हायरल झाले आहे.

Shefali Jariwala | esakal

बिकिनी लूक

बिकिनी परिधान केलेली शेफाली तिच्या पतीसोबत आराम करताना दिसली.

Actress Shefali Jariwala Photo | Esakal

फोटोंमध्ये शेफालीने निळ्या रंगाची बिकिनी घातली आहे. सोबतच ती खूप खोडकर मूडमध्ये दिसत आहे.

Actress Shefali Jariwala Photo

ट्रोल

तिच्या चाहत्यांना हे फोटो खूप आवडले. तर काहींनी शेफालीला भलतच ट्रोल केलं आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Actress Shefali Jariwala Photo