Bill Gates Daughter's Love: बिल गेटसच्या लाडकीचा होणारा नवरा पाहिलात?

धनश्री भावसार-बगाडे

बिल गेट्स

जगप्रसिद्ध मायक्रोसॉफ्ट कंपनीचे मालक बील गेट्स यांच्या मुलीचे बॉयफ्रेंडसोबतचे फोटो सध्या व्हायरल होत आहे.

Bill Gates Daughter's Love | esakal

मुलगी फोएब

मुलगी फोएब (Phoebe) ही वडिलांप्रमाणेच सुंदर आहे.

Bill Gates Daughter's Love | esakal

फोटोंची चर्चा

सध्या सोशल मीडियावर या फोटोंची जोरदार चर्चा सुरू आहे.

Bill Gates Daughter's Love | esakal

कम्प्युटरचं वेड

बिल गेट्स यांचा होणारा जावई त्यांच्याप्रमाणेच कंम्प्युटरचं वेड असणारा आहे. त्यानेपण लहान वयातच कम्प्युटर वापरण्यास सुरूवात केली.

Bill Gates Daughter's Love | esakal

कम्प्यूटर सायन्स

त्यांने स्टँटफर्ड विद्यापिठातून कम्प्यूटर सायन्समध्ये मास्टर्स केले आहे.

Bill Gates Daughter's Love | esakal

नाव

बिल गेट्सच्या या होणाऱ्या जावयाचं नाव रॉबर्ट रोस (Robert Ross)आहे.

Bill Gates Daughter's Love | esakal

कमेंट्स

फोटोंवर नेटकरी म्हणतात, अशी सुंदर आणि श्रीमंत मुलगी तर आम्हीपण डिझर्व करतो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bill Gates Daughter's Love | esakal