भारताची अशी महिला क्रांतीकारक, जिने गव्हर्नवर झाडली होती गोळी, भारत स्वातंत्र्य झाल्यावर झाला दुर्दैवी अंत

सकाळ डिजिटल टीम

खुदीराम बोस यांनी वयाच्या १५व्या वर्षी देशासाठी बलिदान दिले. पण, भारताच्या स्वातंत्र्य समरात पुरुषांबरोबरचं स्त्रियांनी देखील महत्वाची भूमिका बजावली होती.

Khudiram Bose | Esakal

मात्र, स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशाचं दूर्भाग्य आहे की, देशासाठी जीवाची बाजी लावणाऱ्या रणरागिनींचा इतिहास लोकांपर्यंत पोहोचण्यात अपयशी ठरलो.

Bhikaji Kama | Esakal

आज तुम्हाला अशाचं एका रणरागिनीशी तुमची ओळख करुन देणार आहोत, त्या म्हणजे बिना दास. ज्यांनी वयाच्या अवघ्या २१व्या वर्षी बंगालचे गव्हर्नर स्टॅनली जॅक्सनवर गोळीबार केला होता.

Bina Das | Esakal

बिना दास यांता जन्म २४ ऑगस्ट,१९११मध्ये बंगालच्या कृष्णनगरमध्ये झाला होता. त्या आधीपासूनचं क्रांतीकारक मित्रमैत्रिणींच्या सोबत असायच्या.

Bina Das | Esakal

६ फेब्रुवारी, १९३२ला बंगालचे गव्हर्नर स्टॅनली जॅक्सन यांना विश्वविद्यालयाच्या दीक्षांत समारंभात आमंत्रित करण्यात आले होते.

Bina Das | Esakal

ही माहिती मिळताच बिना दास यांनी गव्हर्नरला मारण्याची योजना आखली.त्याचं दीक्षांत समारंभात बिना दासांनाही आपली डिग्री घ्यायची होती. या कार्यक्रमात बिना दास यांनी गव्हर्नरवर पाच गोळ्या झाडल्या. मात्र, गव्हर्नर या हल्ल्यातून बचावला.त्यानंतर दास यांना ९ वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली.

Bina Das | Esakal

बिना दास यांचा शेवट अगदी वाईट झाला. २६ डिसेंबर १९८६ला त्यांचा मृतदेह रस्त्याच्या कडेला कुजलेल्या अवस्थेत सापडला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bina Das | Esakal