Bipasha Basu : खूब भालो, साडीत बिपाशा किती सुंदर दिसते!

युगंधर ताजणे

बॉलीवूडमध्ये आपल्या हटके स्टाईल आणि फॅशनसाठी बिपाशा ओळखली जाते. तिच्या व्हायरल होणाऱ्या फोटोंना चाहत्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे.

Bipasha Basu bollywood Actress

आता बिपाशानं इंस्टावर साडीतील वेगळ्या लूक्सचे फोटो व्हायरल केले असून त्यावर आलेल्या प्रतिक्रिया भन्नाट आहेत.

Bipasha Basu bollywood Actress

यापूर्वी बिपाशाचे बोल्ड अन् हॉट अंदाजातील फोटोंनी नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले होते.

Bipasha Basu bollywood Actress

बिपाशाच्या व्हायरल फोटोंवर तिचे चाहते भलतेच खूश झाल्याचे दिसून आले आहे. त्यावरील प्रतिक्रिया खूप काही सांगून जाणाऱ्या आहेत.

Bipasha Basu bollywood Actress

बिपाशानं तिच्या लाडक्या लेकीसोबतचे काही फोटो सोशल मीडियावर शेयर केले आहेत.

Bipasha Basu bollywood Actress

येत्या काही दिवसांत बिपाशा एका मोठ्या प्रोजेक्टमधून चाहत्यांसमोर येणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

Bipasha Basu bollywood Actress

बॉलीवूडमधील फिटनेस फ्रिक सेलिब्रेटी म्हणून बिपाशाकडे पाहिले गेले आहे. ती तिच्या फिटनेससाठी ओळखली जाते.

Bipasha Basu bollywood Actress

सोशल मीडियावर चर्चेतील सेलिब्रेटी म्हणून बिपाशाचे नाव नेहमीच बातम्यांमध्ये राहिले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bipasha Basu bollywood Actress