बिपाशा बसू करते या बड्या स्टार्सच्या एक्स पत्नींसोबत बिझनेस

Anuradha Vipat

बिपाशा बसू

बॉलीवूडची बंगाली सुंदरी म्हणून प्रसिद्ध असलेली बिपाशा बसू 7 जानेवारी रोजी तिचा वाढदिवस साजरा करते.

Bipasha Basu

मोठ्या चित्रपटांमध्ये छाप

एक यशस्वी मॉडेल झाल्यानंतर, बिपाशाने 2001 मध्ये 'अजनबी' चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर तिने अनेक मोठ्या चित्रपटांमध्ये आपली छाप पाडली.

Bipasha Basu

नाव इंडस्ट्रीत प्रसिद्ध

एक काळ असा होता जेव्हा बिपाशाचे नाव इंडस्ट्रीत प्रसिद्ध होते. मोठ्या कलाकारांना तिच्यासोबत चित्रपट करायचे होते.

Bipasha Basu

आलिशान जीवन

2016 मध्ये करण सिंग ग्रोवरसोबत लग्न केल्यानंतर ति चित्रपटांपासून दुरावली. बिपाशाने अभिनयातून ब्रेक घेतला असला तरी ती आजही आलिशान जीवन जगते.

Bipasha Basu

कपड्यांचा ब्रँड

बिपाशा एक यशस्वी बिझनेसवुमन आहे हे फार कमी लोकांना माहीत आहे. बिपाशा अरबाज खान आणि शृतिक रोशनची एक्स पत्नी मलायका अरोरा आणि सुझैन खान यांच्यासोबत कपड्यांचा ब्रँड चालवते.

Bipasha Basu

एकूण संपत्तीबद्दल

या कंपनीचे नाव 'द लेबल लाइफ' आहे, जे एक शॉपिंग पोर्टल आहे. बिपाशाच्या एकूण संपत्तीबद्दल बोलायचे झाले तर ती 124 कोटी रुपयांच्या मालमत्तेची मालकीन आहे.

Bipasha Basu

इरफान खानने आपला जीव धोक्यात घालून वाचवला होता आपल्या मित्राचा जीव

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Irfan Khan birth anniversary