बिपाशाने करण सिंग ग्रोवरच्या अभिनयाचे केले कौतुक, म्हणाली...

Anuradha Vipat

चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित

हृतिक रोशन आणि दीपिका पदुकोण स्टारर चित्रपट 'फायटर' काल चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे.

Bipasha praised Karan Singh Grover

महत्त्वाच्या भूमिकेत

या चित्रपटात हृतिक रोशन, दीपिका पदुकोणशिवाय करण सिंग ग्रोव्हरही महत्त्वाच्या भूमिकेत आहे.

Bipasha praised Karan Singh Grover

'फायटर' टीमचे कौतुक

अलीकडे, करणची पत्नी आणि अभिनेत्री बिपाशाने सोशल मीडिया हँडलवर एक पोस्ट शेअर केली आहे ज्यात करणचे आणि संपूर्ण 'फायटर' टीमचे तिने कौतुक केले आहे.

Bipasha praised Karan Singh Grover

निर्माता म्हणून उत्तम काम

फायटरच्या दिग्दर्शकाचे कौतुक करताना बिपाशा म्हणाली, 'तुम्ही तुमच्या खेळात अव्वल आहात सर, तुम्ही निर्माता म्हणून उत्तम काम केले आहे.

Bipasha praised Karan Singh Grover

चित्रपटाची निर्मिती

बिपाशाने 'फायटर'च्या संपूर्ण टीमचे कौतुक केले. वॉयकॉम 18 स्टुडिओ आणि मार्फलिक्स पिक्चर्सच्या बॅनरखाली या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे.

Bipasha praised Karan Singh Grover

संमिश्र प्रतिक्रिया

भारतातील पहिल्या एरियल ॲक्शन चित्रपट 'फायटर'ला समीक्षक आणि प्रेक्षक संमिश्र प्रतिक्रिया देत आहेत.

Bipasha praised Karan Singh Grover

'फायटर'च्या स्क्रीनिंगदरम्यान चाहत्यांनी थिएटरमध्ये फडकावला तिरंगा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

screening of 'Fighter