मालदीवमध्ये बिपाशाची मुलीसोबत पूल पार्टी, तुम्हीही पडाल आई आणि मुलीच्या या गोंडस बाँडिंगच्या प्रेमात

Anuradha Vipat

बिपाशा बसूची मुलगी देवी

बॉलिवूडची बंगाली ब्युटी बिपाशा बसूची मुलगी देवी आता एक वर्षाची झाली आहे.

Bipasha's pool party with daughter

मुलीचा पहिला वाढदिवस

अभिनेत्रीने तिच्या मुलीचा पहिला वाढदिवस पती करण सिंग ग्रोव्हरसोबत मालदीवमध्ये साजरा केला.

Bipasha's pool party with daughter

व्हिडिओ आणि फोटो शेअर

अभिनेत्रीने सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ आणि फोटो शेअर केले आहेत.

Bipasha's pool party with daughter

व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल

वाढदिवसानंतर अभिनेत्री देवीसोबत पूल पार्टी करताना दिसली. ज्याचा व्हिडिओ इंटरनेटवर वेगाने व्हायरल होत आहे.

Bipasha's pool party with daughter

इंस्टाग्राम अकाउंटवर व्हिडिओ शेअर

बिपाशा बसूने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये, अभिनेत्री तिचा पती करण सिंग ग्रोवर आणि लहान देवीसोबत पूल पार्टी करताना नाश्ताचा आनंद घेत आहे.

Bipasha's pool party with daughter

देवीशी बोलताना

व्हिडीओमध्ये अभिनेत्रीने देवीला आपल्या मांडीवर घेतले आहे आणि करण तिच्या जवळ उभा आहे जो देवीशी बोलताना दिसत आहे.

Bipasha's pool party with daughter

देवी खूप गोंडस दिसत आहे

गुलाबी आणि पांढऱ्या रंगाच्या पोशाखात देवी खूप गोंडस दिसत आहे आणि उन्हापासून स्वतःचे रक्षण करण्यासाठी तिच्या डोक्यावर टोपीही घातली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bipasha's pool party with daughter