Deepika Padukone: बर्थडे गर्ल दीपिका पदुकोणचे कार कलेक्शन एकदा पाहाच

सकाळ डिजिटल टीम

दीपिकाने स्वतःसाठी ऑडी क्यू७ ही पहिली लग्झरी कार खरेदी केली होती.

Deepika Padukone

दीपिकाकडे जवळपास ३ कोटींची Mercedes-Benz Maybach GLS 600 आहे.

Mercedes-Benz Maybach GLS 600

Range Rover Vogue या ४.३८ कोटी रुपयांच्या कारसोबत दीपिकाला पाहण्यात आले आहे.

Range Rover Vogue

शानदार लुकसह येणाऱ्या Jaguar XJ L कारची किंमत जवळपास १ कोटी रुपये आहे.

Jaguar XJ L

दीपिकाकडे Lamborghini Urus देखील आहे.

Lamborghini Urus

दीपिकाला Aston Martin Rapide S कारने अनेक पार्टीमध्ये जाताना पाहण्यात आले आहे.

Aston Martin Rapide S

Mercedes-Benz Maybach S500 कार दीपिकाच्या कार कलेक्शनचा भाग आहे.

Mercedes-Benz Maybach S500

दीपिकाकडे MINI Cooper Convertible देखील आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MINI Cooper Convertible