दिसणंच सर्वकाही नसतं! धनुषने ते सिद्ध करून दाखवलंय...

रोहित कणसे

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत आघाडीच्या अभिनेत्यामध्ये धनुषचं नाव नक्कीच पहिल्या काही अभिनेत्यांमध्ये येईल.

birthday special dhanush starrer captain miller teaser out

धनुषने केवळ दक्षिण आणि हिंदीच नाही तर हॉलिवूड इंडस्ट्रीतही आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे.

birthday special dhanush starrer captain miller teaser out

करोडोंच्या मालमत्तेचा मालक असूनही धनुष त्याच्या प्रतिभा आणि साधेपणासाठी ओळखला जातो.

birthday special dhanush starrer captain miller teaser out

धनुषचा आज वाढदिवस असून आजच त्याच्या कॅप्टन मिलर या चित्रपटाचा फर्स्ट लुक समोर आला आहे.

birthday special dhanush starrer captain miller teaser out

धनुषच्या 40 व्या वाढदिवसानिमित्त 28 जुलै रोजी हा टीझर रिलीज करण्यात आला आहे.

birthday special dhanush starrer captain miller teaser out

या व्हिडिओमध्ये धनुष त्याच्या आतापर्यंतच्या कारकिर्दीतील सर्वात वेगळ्या लूकमध्ये दिसत आहे.

birthday special dhanush starrer captain miller teaser out

सर्वसामान्या तरुणासारखा दिसणार धनुष निव्वळ टॅलेंटच्या जोरावर चित्रपट क्षेत्रात मोठं नाव कमवलं आहे.

birthday special dhanush starrer captain miller teaser out

पुधुपेट्टई आदुकलम, वडा चेन्नई, असुरन हे चित्रपट विशेष गाजले आहेत. बॉलिवुडमध्ये रांझणा या चित्रपटाला देखील भरभरून प्रेम मिळालं.

birthday special dhanush starrer captain miller teaser out

धनुषने ग्रे मॅन या हॉलिवुड चित्रपटात निभावलेली व्हिलनची भूमिका देखील सर्वांच्या लक्षात राहणारी आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

birthday special dhanush starrer captain miller teaser out