Bitter Gourd : आता कडू कारल्याने चेहरा पडणार नाही तर ग्लो करणार

सकाळ डिजिटल टीम

कारल्याची भाजी

कारल्याची भाजी म्हटलं की आपण नाक मुरडतो.

Bitter Gourd | sakal

चेहऱ्याच्या सौंदर्यासाठी फायदेशीर

पण तुम्हाला माहिती आहे कडू वाटणारं कारलं हे चेहऱ्याच्या सौंदर्यासाठी तितकचं फायदेशीर आहे.

Bitter Gourd | sakal

कारल्याचा ज्युस

तुम्हाला कारले आवडत नसतील तुम्ही कारल्याचा ज्युस पिऊ शकता.

Bitter Gourd | sakal

आरोग्यासाठीही उत्तम

कारल्याच्या भाजीचे सेवन आपल्या आरोग्यासाठीही उत्तम आहे.

Bitter Gourd | sakal

कारल्याचे चिप्स

कारल्याचे चिप्सही तितकेच टेस्टी वाटतात.

Bitter Gourd | sakal

वजन सुद्धा कमी करण्यास मदत

दररोज सकाळी कारल्याचा ज्युस पिऊन तुम्ही फ्रेश, हेल्दी राहू शकता. वजन सुद्धा कमी करण्यास मदत होते.

Bitter Gourd | sakal

चेहऱ्यावर ग्लो

कारले खाल्याने चेहऱ्यावर ग्लो होतो. त्यामुळे अनेकदा कारल्याचा ज्युस पिण्याचा सल्ला दिला जातो.

Bitter Gourd | sakal

हार्ट, मधूमेहाच्या रुग्णांनी खावे कारले

हार्ट, मधूमेहाच्या रुग्णांनी तर आवर्जून कारले खाल्ले पाहिजे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bitter Gourd | sakal