रक्तदान म्हणजे श्रेष्ठ दान! त्याचे फायदेही आहेत एकदम छान

Anuradha Vipat

हृदयविकाराचा धोका

रक्तदानामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो. 

Blood donation

लोहाची पातळी

रक्तदान केल्याने शरिरातील विशेषत: पुरुषांच्या शरिरातील लोहाची पातळी विशिष्ट मर्यादेपर्यंत राहते

Blood donation

हृदयविकाराचा झटका

नियमित रक्तदान केल्यास हृदयविकाराचा झटकाही बऱ्याच अंशी टाळता येतो.

Blood donation

एखाद्याचे प्राण

रक्तदान हे सर्व दानांपेक्षा श्रेष्ठ मानले जाते कारण ते एखाद्याचे प्राण वाचवू शकते .

Blood donation


हृदय व रक्तवाहिन्या

रक्तदान हे निश्चितपणे हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी जोखीम घटक कमी करण्यास मदत करते

Blood donation

यकृतावर चांगला परिणाम

रक्त दान केल्याने यकृतावर चांगला परिणाम होतो

Blood donation

डिस्क्लेमर

सदर लेख केवळ सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समुह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Blood donation