ब्लुटूथमुळं तुमचा फोन होऊ शकतो हॅक, अशी घ्या काळजी: Bluetooth

Amit Ujagare (अमित उजागरे)

जर तुम्ही इअरफोन, हेडफोन आणि इतर डिव्हाईससाठी ब्लूटुथचा वापर करत असाल तर तुम्ही हॅकरच्या निशाण्यावर आहात.

Buetooth

ब्लूटूथ वापरण्यात तुम्ही जराशी जरी बेफिकीरी बाळगली तर तुमचं मोठं नुकसान होऊ शकतं.

Buetooth

अनेकदा युजर्स ब्लूटूथ ऑन करुन बॅग्राऊंडला सुरुच ठेवतात. यामुळं हॅकर्स सहजपणे तुमच्या फोनपर्यंत पोहोचू शकतात.

Buetooth

ब्लूटूथच्या मदतीनं हॅकर्स तुमच्या फोनमधील डेटाचा अॅक्सेस मिळवू शकतात. याला ब्लू बगिंग असं म्हणतात.

Buetooth

हॅकर्स तुमचे कॉल सुद्धा ऐकू शकतात. ही बाब प्रायव्हसी आणि सिक्युरिटीच्या दृष्टीनं खतरनाक ठरू शकते.

Buetooth

हॅकिंगपासून बचावासाठी कोणत्याही अनोळखी डिव्हाईसची ब्लूटूथ पेअरिंग रिक्वेस्ट अॅक्सेप्ट करु नका.

Buetooth

गर्दीच्या ठिकाणी गरज नसताना आपल्या फोनमधील ब्लूटूथ बंद करुन ठेवा.

Buetooth

अशा ठिकाणी हॅकिंगची शक्यता खूप जास्त असते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Buetooth