बोटने लाँच केली प्रीमियम स्मार्टवॉच; किंमत मात्र अगदीच कमी

Sudesh

बोट

boAt या भारतीय टेक कंपनीने आपली नवीन स्मार्टवॉच लाँच केली आहे.

boAt Enigma Z20 | eSakal

इनिग्मा

boAt Enigma Z20 असं या स्मार्टवॉचचं नाव आहे. अगदी प्रीमियम लुक असणारी ही स्मार्टवॉच तीन कलर ऑप्शनमध्ये लाँच करण्यात आली आहे.

boAt Enigma Z20 | eSakal

स्क्रीन

या स्मार्टवॉचमध्ये 1.51 इंच मोठा एलसीडी डिस्प्ले दिला आहे. याची पीक ब्राईटनेस 600 निट्स आहे.

boAt Enigma Z20 | eSakal

फीचर्स

यामध्ये हार्ट रेट मॉनिटर, SpO2 सेन्सर, स्लीप ट्रॅकर आणि 100 पेक्षा अधिक स्पोर्ट्स मोड दिले आहेत.

boAt Enigma Z20 | eSakal

कॉलिंग

यामध्ये ब्लूटूथ कॉलिंग, इनबिल्ट माइक आणि डाएल पॅडही दिलं आहे.

boAt Enigma Z20 | eSakal

फीचर्स

यामध्ये कॅमेरा-म्युझिक कंट्रोल, फाइंड माय डिव्हाईस असे फीचर्सही दिले आहेत. सोबतच याला IP68 वॉटरप्रूफ रेटिंगही आहे.

boAt Enigma Z20 | eSakal

चार्जिंग

या स्मार्टवॉचला पाच दिवसांचा बॅटरी बॅकअप आहे, असा कंपनीने दावा केलाय. सध्या ही स्मार्टवॉच अमेझॉन आणि बोटच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे.

boAt Enigma Z20 | eSakal

किंमत

यामधील जेट ब्लॅक कलर ऑप्शनची किंमत 3,299 रुपये आहे. तर, ब्राऊन लेदर आणि मेटल ब्लॅकसाठी 3,499 रुपये द्यावे लागतील.

boAt Enigma Z20 | eSakal

'iPhone 17' मध्ये कसा असणार कॅमेरा? रिपोर्ट समोर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iPhone 17 Camera | eSakal