Boat Race : घोड्यांच्या शर्यती पाहिल्या असतील, पण कधी होड्यांच्या स्पर्धा बघितलाय? मग, पाहा थरार

सकाळ डिजिटल टीम

पंचगंगेत होड्यांची स्पर्धा

Boat Race Panchaganga River : कोल्हापुरातील रूई इथं पंचगंगा नदी पात्रात नुकतीच स्वातंत्र्य दिनानिमित्त होड्यांची स्पर्धा पार पडली.

Boat Race Panchaganga River

13 होड्यांचा सहभाग

या स्पर्धेसाठी सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील एकूण १३ होड्यांनी सहभाग नोंदवला होता.

Boat Race Panchaganga River

सांगलीवाडीची होडी प्रथम

सांगलीवाडीच्या तरूणांच्या होडीने यात पहिला क्रमांक पटकावला.

Boat Race Panchaganga River

1 किलोमीटरपर्यंत अंतर

पंचगंगा नदीवरील रूई बंधाऱ्यापासून १ किलोमीटरपर्यंत अंतर ठेवण्यात आले होते.

Boat Race Panchaganga River

झेंड्यांच्या स्वरूपात निशाणी

होड्या सुटलेल्या ठिकाणापासून ते अंतिम ठिकाणापर्यंत झेंड्यांच्या स्वरूपात निशाणी लावण्यात आल्या होत्या.

Boat Race Panchaganga River

तीन क्रमांकासाठी चुरस

जवळपास ४ राऊंड मारताना होड्यांच्यामध्ये जोरदार पहिल्या तीन क्रमांकासाठी चुरस पहायला मिळाली.

Boat Race Panchaganga River

सांगली, कोल्हापुरातील होड्यांचा सहभाग

स्पर्धेत सांगलीतील सांगलीवाडी, समडोळी आणि कोल्हापुरातील इचलकरंजी, कवठेसार या भागातील होड्या मोठ्या प्रमाणात होत्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Boat Race Panchaganga River