बॉबी देओलने वडील धर्मेंद्रवर केला प्रेमाचा वर्षाव, शेअर केला सुंदर फोटो, म्हणाला...

Anuradha Vipat

फोटो सोशल मीडियावर शेअर

सनी आणि बॉबी अनेकदा त्यांच्या वडिलांसोबतचे त्यांचे सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात.

Bobby Deol love his father Dharmendra

वडिलांवर प्रेमाचा वर्षाव करताना

हा ट्रेंड पुढे नेत अभिनेता बॉबी देओलने धर्मेंद्रसोबतचा एक फोटो शेअर केला आहे. फोटोमध्ये बॉबी त्याच्या वडिलांवर प्रेमाचा वर्षाव करताना दिसत आहे.

Bobby Deol love his father Dharmendra

कॅमेऱ्यासाठी पोझ देताना

फोटोमध्ये बॉबी धर्मेंद्रला मिठी मारताना दिसत आहे. वडील-मुलगा कॅमेऱ्यासाठी आनंदी पोझ देताना दिसत आहेत.

Bobby Deol love his father Dharmendra

फोटोत धर्मेंद्रने...

फोटोत धर्मेंद्रने मॅचिंग कॅपसह काळ्या रंगाचा टी-शर्ट घातला आहे, तर बॉबी प्रिंटेड निळ्या जॅकेटमध्ये अतिशय आकर्षक दिसत आहे.

Bobby Deol love his father Dharmendra

कॅप्शनमध्ये लिहिले

हा फोटो पोस्ट करत बॉबीने कॅप्शनमध्ये लिहिले की, “माझे आयुष्य, माझे संपूर्ण जग. माझे बाबा, मी तुझ्यावर सर्वात जास्त प्रेम करतो.'

Bobby Deol love his father Dharmendra

फोटोवर प्रेमाचा वर्षाव सुरू

बॉबी देओलने वडील धर्मेंद्र यांच्यासोबतचा हृदयस्पर्शी फोटो शेअर करताच चाहत्यांनीही फोटोवर प्रेमाचा वर्षाव सुरू केला

Bobby Deol love his father Dharmendra

हितेन तेजवानीने 'पशमीना- धागे मोहब्बत के' शोच्या शूटिंगचा अनुभव केला शेअर,म्हणाला...

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hiten Tejwani