Bobby Deol : वयाच्या ५४ व्या वर्षी देखील बॉबीवर पोरी फिदा, बॉडी पाहून...

रोहित कणसे

Animal सिनेमात केलेल्या दमदार अभिनयामुळे बॉबी देओल पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

बॉबी देओल पुढच्या वर्षी काही तमिळ व तेलगू चित्रपटात देखील दिसणार आहे.

आगामी चित्रपटांसाठी बॉबी देओल प्रचंड मेहनत घेताना दिसत आहेत, त्यासाठी तेचांगलीच मेहनत सुरू करत आहेत.

बॉबी देओलची बॉडी फिटनेस पाहून वयाच्या विशीत असलेल्या तरुणांना देखील लाज वाटेल.

बॉबी देओल हे फिटनेससाठी हेल्दी लाइफस्टाइल फॉलो करतात आणि बाहेरचं काहीच खात नाहीत.

बॉबी देओल हे फिटनेससाठी हेल्दी लाइफस्टाइल फॉलो करतात आणि बाहेरचं काहीच खात नाहीत.

अभिनेत्याचे व्यायम करतानाचे व्हिडीओ काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

सध्या बॉबी देओल हे त्याच्या आगामी चित्रपटातील पात्रासाठी स्वतःच्या बॉडीवर काम करत आहे.

वयाच्या ५४ व्या वर्षात देखील मेंटेन केलेल्या बॉडीची सोशल मीडियावर लोक स्तुती करत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.