सेलिब्रिटीज नाही तर अनेक कलाकारांना फिट ठेवणाऱ्या जिम ट्रेनर्स

सकाळ वृत्तसेवा

योगा प्रशिक्षक

कलाकारांची लाईफ स्टाईल बघता त्यांना रोजच्या जीवनात फिट राहावं लागतं आणि या साठी त्यांना ट्रेन करतात. केवळ सेलिब्रिटी ना नाही तर अनेकांना फिटनेस ची आवड लावणारी या आहेत खास योगा प्रशिक्षक !

Rupal Sidhpura Faria | sakal

सेलिब्रिटी योगा प्रशिक्षक

रुपल सिद्धपुरा फारिया ही एक प्रसिद्ध सेलिब्रिटी योगा प्रशिक्षक आणि दूरदर्शी फिटनेस ट्रेनर आहे. विशेष म्हणजे करीना कपूर, सोहा अली खान आणि सुरवीन चावला यांच्यासह गरोदर स्त्रियांसाठी रुपल ने खास प्रशिक्षण दिलं आणि ती क्षेत्रातील एक उत्कृष्ट प्रशिक्षक म्हणून ओळखली जाते.

Rupal Sidhpura Faria | sakal

फिटनेस कौशल्या

तिच्या फिटनेस कौशल्याने राधिका आपटे, अनुराग कश्यप, झोया अख्तर, सैफ अली खान, रितेश देशमुख आणि श्वेता बच्चन यांसारख्या अनेक मोठ्या कलाकारांना फिट ठेवलं आहे

Rupal Sidhpura Faria | sakal

फिटनेस इंडस्ट्री

यास्मिन कराचीवाला हे फिटनेस इंडस्ट्रीतील एक प्रमुख नाव आहे

Yasmin Karachiwala | sakal

योगा

जे तिच्या पिलायेट आणि योगामधील निपुणतेसाठी ओळखले जाते.

Yasmin Karachiwala | sakal

बॉलीवूड स्टार्स

दोन दशकांहून अधिक अनुभवासह, यास्मिनने आलिया भट्ट आणि दीपिका पदुकोण यांसारख्या ए-लिस्ट बॉलीवूड स्टार्ससोबत काम केले आहे.

Yasmin Karachiwala | sakal

प्रसिद्ध योग

अंशुका परवानी ही प्रसिद्ध योग प्रशिक्षक आहे

Anshuka Parvani

क्लायंट

अंशुकाच्या क्लायंट लिस्टमध्ये दीपिका पदुकोण आणि अनन्या पांडे या नावांचा समावेश आहे.

Anshuka Parvani | sakal

महत्त्वपूर्ण योगदान

हिने योग समुदायात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.

Anshuka Parvani | sakal

नम्रता पुरोहित

नम्रता पुरोहित ही एक तरुण आणि योग प्रशिक्षक आहे

Namrata purohit | Sakal

सेलिब्रिटी

नम्रता ने सोनाक्षी सिन्हा, जान्हवी कपूर आणि सारा अली खान यांसारख्या तरुण सेलिब्रिटी ना ट्रेन केलं.

Namrata Purohit

नम्रता पुरोहित

तिच्या Pilates मधील कौशल्यासाठी सर्वत्र ओळखली जाते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Namrata Purohit | sakal