सोनमचे लंडनमध्ये बर्थडे सेलिब्रेशन

सकाळ डिजिटल टीम

नुकतेच बॉलीवूड अभिनेत्री सोनम कपूरचा ३८ वा वाढदिवस पार पडला.

लंडनमध्ये पार्टी

या निमित्ताने तिने लंडनमध्ये एका पार्टीचे आयोजन केले होते

sonam kapoor | esakal

सोनमने वाढदिवस केला साजरा

सोनमने तिच्या जवळचे नातेवाईक आणि मित्रमंडळींबरोबर वाढदिवस साजरा केला आहे.

sonam kapoor | esakal

बर्थडे केक

फोटोमध्ये सोनम आपला बर्थडे केक कापताना दिसत आहे.

sonam kapoor | esakal

लाल रंगाचा गाऊन परिधान केला

वाढदिवसानिमित्त तिने लाल रंगाचा गाऊन परिधान केला होता.

sonam kapoor | esakal

सोनमने तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिलेल्या सर्वांचे आभार मानले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

sonam kapoor | esakal