‘योद्धा’ चित्रपटाच्या प्रदर्शन तारखेत बदल!

सकाळ डिजिटल टीम

प्रदर्शनाची तारीख

करण जोहरनिर्मित ‘योद्धा’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आली आहे.

Sidharth Malhotra | esakal

धर्मा प्रोडक्शन

धर्मा प्रोडक्शनने सोशल मीडियावर पोस्टद्वारे ही माहिती दिली.

Sidharth Malhotra | esakal

प्रदर्शित

चित्रपट येत्या १५ डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.

Sidharth Malhotra | esakal

सिद्धार्थ आणि दिशा

चित्रपटाद्वारे सिद्धार्थ मल्होत्रा आणि दिशा पटानी ही नवी जोडी मोठ्या पडद्यावर झळकणार आहे.

Sidharth Malhotra | esakal

चित्रपट

चित्रपट ११ नोव्हेंबर २०२२ रोजी प्रदर्शित होणार होता.

Sidharth Malhotra | esakal

१५ डिसेंबर

पुन्हा एकदा प्रदर्शनाची तारीख बदलून १५ डिसेंबर करण्यात आली आहे.

Sidharth Malhotra | esakal

‘योद्धा’ चित्रपट प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्याची वाट पाहत आहे.

Sidharth Malhotra | esakal

चित्रपटाव्यतिरिक्त सिद्धार्थ लवकरच ‘इंडियन पोलिस फोर्स’ या वेबसीरिजमधून ओटीटीमध्ये पदार्पण करणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sidharth Malhotra | esakal