Kartik Aaryan : ‘चंदू चॅम्पियन’चे पोस्टर रिलीज!

सकाळ डिजिटल टीम

बॉलीवूड अभिनेता कार्तिक आर्यनच्या हिट चित्रपटाची मालिका सुरूच आहे.

Kartik Aaryan | esakal

नुकताच त्याचा ‘सत्यप्रेम की कथा’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे.

Kartik Aaryan | esakal

लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

कार्तिकचा चंदू चॅम्पियन चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Kartik Aaryan | esakal

पोस्टर प्रदर्शित

या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित केले आहे.

Kartik Aaryan | esakal

चित्रपट

हा चित्रपट एका खेळाडूच्या आयुष्यावर आधारित आहे.

Kartik Aaryan | esakal

बायोपिक

कार्तिक पहिल्यांदाच बायोपिकवर आधारित चित्रपटामध्ये प्रेक्षकांना दिसणार आहे.

Kartik Aaryan | esakal

पोस्टरवर कॅप्शन

पोस्टरवर ‘चंदू नही, चॅम्पियन हूं मै’ असं कॅप्शनही दिले आहे.

Kartik Aaryan | esakal

जिद्दी आणि धाडसी

कार्तिकला एका जिद्दी आणि धाडसी भूमिकेत पाहणे हा प्रेक्षकांसाठी एक वेगळाच अनुभव असणार आहे.

Kartik Aaryan | esakal

जून २०२४ मध्ये ईदच्या मुहूर्तावर हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kartik Aaryan | esakal