तीन लग्न ,एक अफेअर, तरीही विनोद मेहरा आयुष्यभर खऱ्या प्रेमासाठी तळमळत राहीले

Anuradha Vipat

अखेरचा निरोप

विनोद मेहरा यांनी ३० ऑक्टोबर १९९० रोजी वयाच्या अवघ्या ४५ व्या वर्षी या जगाला अखेरचा निरोप दिला

Vinod Mehra death anniversary

बालपणीची भूमिका

विनोद मेहरा यांचा जन्म 13 फेब्रुवारी 1945 रोजी पंजाबमधील अमृतसर येथे झाला होता. 'रागिणी' या चित्रपटातून त्यांच्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात झाली. या चित्रपटात त्यांनी किशोर कुमारची बालपणीची भूमिका साकारली होती.

Vinod Mehra death anniversary

बालकलाकार

यानंतर तो बालकलाकार म्हणून अनेक चित्रपटांमध्ये दिसला. विनोद मेहरा यांनी १९७१ मध्ये 'एक थी रीता' या चित्रपटाद्वारे पदार्पण केले. Vinod Mehra death anniversary

Vinod Mehra death anniversary

दमदार अभिनयाची चुणूक

त्याचबरोबर पडद्यामागे त्यांनी लाल पत्थर, अमर प्रेम, अनुराग, रानी मेरा नाम, बीस साल पहले, बंदगी, अर्जुन पंडित आणि दो खिलाडी यांसारख्या चित्रपटांमध्येही आपल्या दमदार अभिनयाची चुणूक दाखवली.

Vinod Mehra death anniversary

रेखासोबत गुपचूप लग्न

विनोद मेहरा यांनी रेखासोबत गुपचूप लग्न केले होते, पण हे नाते फक्त दोन महिनेच टिकले. विनोद मेहरा यांच्या आईला रेखा आवडत नव्हत्या, त्यामुळे त्यांचे नाते बिघडले, असे म्हटले जाते.

Vinod Mehra death anniversary

घटस्फोट

रेखासोबतच्या कथित अफेअरशिवाय विनोद मेहरा यांनी तीन लग्न केले होते. त्यांचे पहिले लग्न 1974 मध्ये मीना ब्रोकाशी झाले होते, परंतु 1978 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला.

Vinod Mehra death anniversary

शेवटच्या क्षणापर्यंत सोबत

यानंतर तो बिंदिया गोस्वामीच्या संपर्कात आला आणि तिच्यासोबत स्थायिक झाला. मात्र, हे नातेही फार काळ टिकले नाही. शेवटी विनोद मेहरा यांच्या आयुष्यात किरण नावाची मुलगी आली, जी शेवटच्या क्षणापर्यंत त्यांच्यासोबत राहिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vinod Mehra death anniversary