‘IB 71’ लवकरच डीज्नी प्लस हॉटस्टारवर!

सकाळ डिजिटल टीम

बॉलीवूडमधील अभिनेता विद्युत जामवाल, अनुपम खेर आणि विशाल जेठवा यांचा चित्रपट ‘आयबी ७१’

IB 71 Movie | esakal

सिनेमागृहात प्रदर्शित

हा चित्रपट १२ मे रोजी सिनेमागृहात प्रदर्शित झाला होता.

IB 71 Movie | esakal

ओटीटी प्लॅटफॉर्म

आता हा चित्रपट लवकरच ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.

IB 71 Movie | esakal

डीज्नी प्लस हॉटस्टार

या ओटीटी प्लॅटफॉर्मवर ७ जुलैपासून पाहता येणार आहे.

IB 71 Movie | esakal

महान कथा

भारताच्या महान गुप्तहेर मोहिमेची कथा

IB 71 Movie | esakal

दिग्दर्शक

या चित्रपटाचे दिग्दर्शक संकल्प रेड्डी आहेत.

IB 71 Movie | esakal

पहिलाच चित्रपट

विद्युत जामवालच्या हीरो फिम्ल्स या प्रोडक्शन हाऊसचा हा पहिलाच चित्रपट आहे.

IB 71 Movie | esakal

ज्या प्रेक्षकांनी हा चित्रपट पाहिला नाही, ते आता घरबसल्या पाहू शकणार आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IB 71 Movie | esakal