Bollywood Actors : जेवण बनविण्यात अव्वल आहे बॉलीवूडचे हे हिरो

सकाळ डिजिटल टीम

सैफ अली खान

अभिनेता सैफ अली खान सुद्धा खूप चांगला कूक आहे.

Bollywood Actors | sakal

शाहरुख खान

बॉलीवूडचा किंग खानला सुद्धा कुकींगची खूप आवड आहे.

Bollywood Actors | sakal

अभिषेक बच्चन

अभिनेता अभिषेक बच्चन सुद्धा खुप चांगले जेवण बनवितो.

Bollywood Actors | sakal

अजय देवगण

अजय देवगणसुद्धा कुकींग करतो.

Bollywood Actors | sakal

अक्षय कुमार

अभिनेता अक्षय कुमार तर खूप चांगला कुक आहे. त्याला जेवण बनवायला खूप आवडतं.

Bollywood Actors | sakal

इमरान खान

अभिनेता इमरान खान सुद्धा खूप चांगलं जेवण बनवितो.

Bollywood Actors | sakal

चिरंजिवी

अभिनेता चिरंजिवीलासुद्धा जेवण बनविण्यास खूप आवडते.

Bollywood Actors | sakal

सिद्धार्थ मल्होत्रा

अभिनेता सिद्धार्थसुद्धा फावला वेळात कुकींग करतो.

Bollywood Actors | sakal

अर्जून कपूर

अर्जून कपूरलाही कुकींग करायला खूप आवडते.

Bollywood Actors | sakal

रणवीर सिंग

रणवीरलासुद्धा कुक करायला आवडतं.

Bollywood Actors | sakal

जॉन अब्राहम

जॉन अब्राहमसुद्धा खूप चांगला कुक आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bollywood Actors | sakal