Amisha Patel : अमिषाचा हॉटनेस बघून थक्क व्हाल

सकाळ डिजिटल टीम

कहो ना प्यार है... हा अमिषा पटेल हिचा पहिला चित्रपट

Amisha Patel

याच चित्रपटाच्या माध्यमातून अमिषाला ओळख मिळाली

Amisha Patel

बॉलिवूडचा सुपरस्टार हृतिक रोशन याचाही हा पहिला चित्रपट

Amisha Patel

अमिषा सध्या सोशल मीडियावर सक्रिय असते

Amisha Patel

अमिषा पटेल सध्या 'गदर 2' चित्रपटामुळे चर्चेत आली आहे

Amisha Patel

चालू वर्षामध्ये गदर-२ रीलीज होणार असल्याचं सांगितलं जात आहे

Amisha Patel

'गदर' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अनेक विक्रम केले होते.

Amisha Patel

अमिषा पटेलने या चित्रपटात सकीनाची भूमिका साकारली होती.

Amisha Patel

गदरमध्ये सनी देओल आणि अमिषा पटेल यांची जोडी प्रेक्षकांना चांगलीच भावलेली

Amisha Patel

सध्या अमिषा पटेल हिचे हॉट फोटो व्हायरल झाले आहेत

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amisha Patel