Love Today: ‘लव्ह टुडे’च्या रिमेकमध्ये जुनैद-खुशी

सकाळ डिजिटल टीम

सध्या मनोरंजनसृष्टीत रिमेक चित्रपटांवर भरभरून काम सुरू आहे.

junaid-khushi | esakal

जुनैद आणि खुशी

या चित्रपटात आमिर खानचा मुलगा जुनैद आणि श्रीदेवीची मुलगी खुशी कपूर ही नवी जोडी झळकणार आहे.

junaid-khushi | esakal

ब्लॉकबस्टर चित्रपट

हा चित्रपट म्हणजे गेल्या वर्षी प्रदर्शित झालेल्या तमीळ ब्लॉकबस्टर चित्रपट ‘लव्ह टुडे’चा रिमेक असेल.

junaid-khushi | esakal

चित्रपटांचे दिग्दर्शक

सिक्रेट सुपरस्टार'' आणि ‘लाल सिंग चढ्ढा’ या चित्रपटांचे दिग्दर्शक अद्वैत चंदन या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत.

junaid-khushi | esakal

चित्रीकरण सुरूवात

या वर्षाच्या उत्तरार्धात चित्रीकरण सुरू होण्याची शक्यता आहे.

junaid-khushi | esakal

पहिल्यांदाच एकत्र काम

यामध्ये जुनैद आणि खुशी पहिल्यांदाच एकत्र काम करणार आहेत.

junaid-khushi | esakal

दोघांच्या नावाची चर्चा

बऱ्याच दिवसांपासून या दोघांच्या नावाची चर्चा होत होती.

junaid-khushi | esakal

चित्रपट साइन केले

दोघांनीही हा चित्रपट साइन केल्याचे सांगितले जात आहे.

junaid-khushi | esakal

गेल्या वर्षी प्रदर्शित झालेल्या ‘लव्ह टुडे’ या तमीळ चित्रपटात प्रदीप रंगनाथन आणि इवाना हे कलाकार मुख्य भूमिकेत इळकले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

junaid-khushi | esakal