'Tejashwi'चा ३०वा वाढदिवस कुटुंबासह साजरा

सकाळ डिजिटल टीम

तेजस्वी प्रकाश

‘बिग बॉस’ आणि ‘नागिन’ या मालिकेतून नावारूपाला आलेली अभिनेत्री म्हणजे तेजस्वी प्रकाश.

Tejashwi Prakash | esakal

मीडियावर सक्रिय

तेजस्वी ही सोशल मीडियावर कायमच सक्रिय असते.

Tejashwi Prakash | esakal

आयुष्यातील आनंदाचे क्षण

आयुष्यातील बरेचसे आनंदाचे क्षण चाहत्यांसोबत ती शेअर करते

Tejashwi Prakash | esakal

तेजस्वीचा चाहता

तेजस्वीचा चाहता वर्गही बराच मोठा आहे.

Tejashwi Prakash | esakal

३०वा वाढदिवस

नुकताच तेजस्वीचा ३०वा वाढदिवस तिने मुंबईतील एका रेस्टॉरंटमध्ये साजरा केला.

Tejashwi Prakash | esakal

सेलिब्रेशनचे फोटो सोशल मीडियावर शेअर

तेजस्वीने वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचे फोटो चाहत्यांबरोबर सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

Tejashwi Prakash | esakal

कुटुंबीयही उपस्थित

तसेच तेजस्वीचे कुटुंबीयही यावेळी उपस्थित होते.

Tejashwi Prakash | esakal

चाहत्यांचे लक्ष वेधले

तेजस्वीने शेअर केलेल्या फोटोमधील करण आणि तेजस्वीच्या केमिस्ट्रीने चाहत्यांचे लक्ष वेधले आहे.

Tejashwi Prakash | esakal

‘तुम्ही दिलेल्या शुभेच्छांसाठी मी तुमचे आभार मानते’ असे तेजस्वीने कॅप्शन दिले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tejashwi Prakash | esakal