Ishita Dutta : दृष्यमची इशिता प्रेग्नंसीमध्येही दिसतेय तितकीच हॉट

सकाळ डिजिटल टीम

दृश्यम फेम अभिनेत्री इशिता दत्ता

दृश्यम फेम अभिनेत्री इशिता दत्ताने तिच्या अभिनयाच्या जोरावर आगळी वेगळी ओळख बनवली आहे.

Ishita Dutta | Sakal

लोकप्रिय अभिनेत्री

अजय देवगणच्या दृश्यमच्या दोन्ही भागात इशिताचा अभिनय सर्वांच्या पसंतीस उतरला.

Ishita Dutta | Sakal

हॉट अन् बोल्ड लूकमुळे चर्चेत असते

इशिता नेहमीच तिच्या हॉट अन् बोल्ड लूकमुळे चर्चेत असते.

Ishita Dutta | Sakal

प्रेग्नंसी

सध्या ती तिची प्रेग्नंसी एन्जॉय करताना दिसत आहे.

Ishita Dutta | Sakal

इंस्टाग्रामवरील फोटो

ती तिच्या फोटो इंस्टाग्रामवर शेअर करत असते.

Ishita Dutta | Sakal

नवरा अभिनेता वत्सल शेठ

इशिताने अभिनेता वत्सल शेठ सोबत २०१७ मध्ये लग्न केले होते.

Ishita Dutta | Sakal

प्रेग्नंसीदरम्यानचे व्हिडीओ

वत्सल आणि ती प्रेग्नंसीदरम्यानचे व्हिडीओ इंस्टाग्रामवर शेअर करत असतात.

Ishita Dutta | Sakal

बोल्डनेस नेहमीच चर्चेचा विषय

नवा कलाकारांमध्ये इशिताचा बोल्डनेस नेहमीच चर्चेचा विषय असतो.

Ishita Dutta | Sakal

प्रेग्नंट असतानाही ती तिचा बोल्डनेस विसरलेली नाही.

Ishita Dutta | Sakal

कमी काळात नाव कमावलं

अगदी कमी काळात तिने स्वत:ची ओळख बनवली.

Ishita Dutta | Sakal

टिव्ही मालिकांमध्येही काम केले

इशिताने टिव्ही मालिकांमध्येही काम केले आहे.

Ishita Dutta | Sakal

सध्या तिचे चाहते तिच्या येणाऱ्या नवीन बाळाची वाट पाहताहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.