कंगना रानौतचा ‘इमरजेन्सी’ चित्रपटातील फर्स्ट लूक, येत्या २४ नोव्हेंबरपासून चित्रपटगृहात!

सकाळ डिजिटल टीम

इमरजेन्सी

कंगना रानौतचा ‘इमरजेन्सी’ चित्रपटातील फर्स्ट लूक पाहून अनेक जण आश्चर्यचकित झाले होते.

kangana ranaut | esakal

इंदिरा गांधी यांची भूमिका

कंगनाने भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भूमिका साकारली आहे.

kangana ranaut | esakal

पडद्यावर धडकणार

२४ नोव्हेंबर रोजी हा चित्रपट मोठ्या पडद्यावर धडकणार आहे.

kangana ranaut | esakal

पहिलाच चित्रपट

कंगनाच्या दिग्दर्शनात बनलेला ‘इमरजेन्सी’ हा पहिलाच चित्रपट आहे.

kangana ranaut | esakal

४८ वर्षे पूर्ण

पंतप्रधानांनी घोषित केलेल्या देशव्यापी आणीबाणीला ४८ वर्षे पूर्ण होत आहेत

kangana ranaut | esakal

दिग्दर्शन आणि निर्मिती

मणिकर्णिका फिल्म्स प्रस्तुत या चित्रपटाचे दिग्दर्शन आणि निर्मिती कंगना रानौतने केली आहे.

kangana ranaut | esakal

पटकथा-कथा

रितेश शाह यांनी पटकथा लिहिली असून कथा कंगनाची आहे.

kangana ranaut | esakal

चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

kangana ranaut | esakal