Kate Sharma : चित्रपट निर्मात्यावर गंभीर आरोप करणाऱ्या अभिनेत्रीचा 'कडक लूक'

सकाळ डिजिटल टीम

बॉलीवूड आणि सोशल मीडियावर खूप सक्रिय असलेली स्टार अभिनेत्री केट शर्मा (Kate Sharma) आपल्या हॉटनेसनं चाहत्यांची मनं जिंकत असते.

अभिनेत्री केट शर्मानं बोल्डनेसमध्ये बड्या-बड्या अभिनेत्रींना मागं टाकलं आहे.

आता अभिनेत्रीनं केशरी रंगाच्या ड्रेसमधला फोटो शेअर केला असून सोशल मीडियावर तो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

अभिनेत्री केट शर्मा आकर्षक स्टाईल आणि स्टायलिश ड्रेसमध्ये तिची जबरदस्त फिगर दाखवत असते.

'रुहदार' आणि 'कुछ तो जरूरी है' या सारख्या चित्रपटांमध्ये चमकलेली अभिनेत्री केट शर्मानं आपल्या बोल्डनेसनं सर्वांना वेड लावलं आहे.

अभिनेत्री केटनं ऑक्टोबर 2018 मध्ये प्रसिद्ध चित्रपट निर्माते सुभाष घई (Subhash Ghai) यांच्यावर MeToo अंतर्गत गंभीर आरोप केले होते.

मात्र, काही दिवसांनी केटनं हा खटला मागं घेतला. यासोबतच मुंबई पोलिसांना या प्रकरणाचा पाठपुरावा न करण्यास सांगितलं.

केट शर्मा भलेही चित्रपटांमध्ये फार काही करू शकली नसेल. परंतु, या अभिनेत्रीचे इंस्टाग्रामवर 2.6 दशलक्ष फॉलोअर्स आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kate Sharma Pics