New York Vacation : विकी-कतरिना न्यूयॉर्कमध्ये सुट्टीवर....

सकाळ डिजिटल टीम

विकी कौशल आणि कतरिना कैफ या जोडप्याने सध्या कामातून ब्रेक घेतला आहे.

Vicky Katrina | esakal

हे दोघेही सध्या न्यूयॉर्कमध्ये सुट्टी घालवत आहेत.

Vicky Katrina | esakal

न्यूयॉर्कमधील रेस्टॉरंट

विकी आणि कतरिना न्यूयॉर्कमधील रेस्टॉरंटमध्ये दिसत आहेत.

Vicky Katrina | esakal

फोटो पोस्ट

कतरिनाने न्यूयॉर्कमधील तिचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.

Vicky Katrina | esakal

फोटोवर प्रेमाचा वर्षाव

कतरिनाचे हे फोटो चाहत्यांना भावले असून चाहते कतरिनावर प्रेमाचा वर्षाव करत आहेत.

Vicky Katrina | esakal

या चित्रपटात झळकणार कतरिना

कतरिना लवकरच बॉलीवूडचा भाईजान सलमान खानसोबत ‘टायगर ३’ या चित्रपटात झळकणार आहे.

Vicky Katrina | esakal

चार आगामी चित्रपट

विकीकडे सध्या चार आगामी चित्रपट आहेत. या चित्रपटांमधून विकी चाहत्यांच्या भेटीला येणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vicky Katrina | esakal