पिवळ्या मुनिया पैठणीत खुलले माधुरीचे सौंदर्य..!

Monika Lonkar –Kumbhar

माधुरी दीक्षित

बॉलिवूडची सुप्रसिद्ध अभिनेत्री माधुरी दीक्षित.

Madhuri Dixit

माधुरी तिच्या उत्तम अभिनयासाठी आणि फॅशन सेन्साठी खास करून ओळखली जाते.

Madhuri Dixit

पारंपारिक असो किंवा वेस्टर्न सर्व प्रकारच्या आऊटफीट्सवर माधुरी कमाल दिसते. साडीमध्ये तर ती खूपच सुंदर दिसते.

Madhuri Dixit

पंचक

मागील काही दिवसांपूर्वीच माधुरीची निर्मिती असलेला 'पंचक' हा मराठी सिनेमा प्रदर्शित झाला. या सिनेमाला प्रेक्षकांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला.

Madhuri Dixit

या पंचक सिनेमाच्या प्रमोशनसाठी माधुरीने या सुंदर साडीमध्ये ही हजेरी लावली होती.

Madhuri Dixit

मकर संक्रांती

नुकताच मकर संक्रांतीचा सण पार पडला. या सणाच्या निमित्ताने माधुरीने हे सुंदर फोटोशूट केले आहे.

Madhuri Dixit

शुभेच्छा

या पिवळ्या रंगाच्या मुनिया पैठणी साडीत माधुरीचे रूप खुलून आले आहे. हे फोटो शेअर करत माधुरीने चाहत्यांना मकर संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

Madhuri Dixit

माधुरीचे 'हे' साडी कलेक्शन वेडिंग सिझनसाठी आहे एकदम परफेक्ट

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Madhuri Dixit