मल्लिकाचं मर्डर' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण, वडीलांचे स्वप्न मोडत बनली अभिनेत्री

Anuradha Vipat

चित्रपट जगतापासून दुर

24 ऑक्टोबर 1976 रोजी हरियाणातील हिसार येथे जन्मलेली मल्लिका शेरावत आता चित्रपट जगतापासून दुर आहे.

Mallika Sherawat birthday

हॉटनेसची चाहूल

मात्र, सोशल मीडियावर तिच्या हॉटनेसची चाहूल आजही चाहत्यांना दिसत आहे

Mallika Sherawat birthday

अभिनयाची आवड

मल्लिकाला अभिनयाची एवढी आवड होती की तिने तिच्या वडिलांच्या स्वप्नाचीही पर्वा केली नाही.

Mallika Sherawat birthday

मल्लिकाला अभिनयात रस

मल्लिकाचे वडील मुकेश लांबा यांनी एका मुलाखतीत सांगितले होते की, त्यांना त्यांच्या मुलीला आयएएस अधिकारी बनवायचे होते, परंतु मल्लिकाला अभिनयात रस होता

Mallika Sherawat birthday

इंग्रजी चित्रपटांमध्येही काम

मल्लिका शेरावतने केवळ हिंदी चित्रपटातच काम केले नाही तर इंग्रजी चित्रपटांमध्येही तिने आपली प्रतिभा दाखवली आहे.

Mallika Sherawat birthday

हॉलिवूड चित्रपटात काम केले नाही

तिने जॅकी चॅनसोबत द मिथ या चित्रपटात काम केले होते. मल्लिकाने आपल्या आयुष्यातील बराच काळ अमेरिकेत व्यतीत केला होता, परंतु तिने कोणत्याही हॉलिवूड चित्रपटात काम केले नाही.

Mallika Sherawat birthday

कव्हर पेजसाठी फोटोशूट

मल्लिकाला प्ले बॉय मासिकाच्या कव्हर पेजसाठी फोटोशूटची ऑफर देखील आली होती, जी तिने नाकारली होती

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mallika Sherawat birthday