Mallika Sherawat : मल्लिकाचा बोल्डनेस पाहून तुमचीही उडेल 'रातो की नींद'

सकाळ डिजिटल टीम

मल्लिका बॉलीवूडमधील एक उत्तम अभिनेत्री असून ती नेहमी तिच्या बोल्ड व्यक्तीरेखेसाठी ओळखली जाते.

Mallika Sherawat | sakal

मल्लिका एक उत्तम डान्सर असून तीने आयटम सॉंग केले आहे.

Mallika Sherawat | sakal

हरीयाणाची येथील असलेली मल्लिकाने तिच्या करीअरची सुरवात करीना कपूर-तुषार कपूरच्या 'जीना सिर्फ मेरे लिए' चित्रपटातून केली. 

Mallika Sherawat | sakal

त्यानंतर मल्लिका ख्वाइश या चित्रपटात दिसून आली. यातील तिचा किसिंग सिन चांगलाच चर्चेत आला होता.

Mallika Sherawat | sakal

लीड एक्ट्रेस म्हणून मल्लिका शेरावतने 'मर्डर' चित्रपटापासून काम सुरू केले. हा चित्रपट खूप हिट ठरला होता.

Mallika Sherawat | sakal

45 वर्षाची असणारी मल्लिका आजही सिंगल आहे.

Mallika Sherawat | sakal

सोशल मीडियावर ती बरीच अक्टीव्ह असून अनेक फोटो शेअर करत असते.

Mallika Sherawat | sakal

याशिवाय तिला फिटनेसची फार आवड आहे. फिटनेस संदर्भातील अनेक व्हिडीओ ती इंस्टाग्रामवर शेअर करत असते.

Mallika Sherawat | sakal

नेटकरी तिच्या फोटोवर कौतुकाचा वर्षाव करत असतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mallika Sherawat | sakal