निळ्याशार समुद्रात खुलून आलं Mrunal Thakur चं सौंदर्य

बाळकृष्ण मधाळे

'गुमराह' चित्रपटामुळं चर्चेत

बॉलीवूड अभिनेत्री मृणाल ठाकूर सध्या तिच्या 'गुमराह' या चित्रपटामुळं चर्चेत आहे.

मृणाल मुख्य भूमिकेत

गुमराह चित्रपटात आदित्य रॉय कपूरसोबत मृणाल ठाकूर मुख्य भूमिकेत आहे. हा चित्रपट 7 एप्रिलला प्रदर्शित झालाय.

बिकिनीतले फोटो व्हायरल

मृणालनं तिच्या इंस्टाग्राम हँडलवर तिचे बिकिनीतले काही फोटो शेअर केले आहेत.

ट्विटरवर #MrunalThakur टॉप ट्रेंड

मृणाल ठाकूरचे हे फोटो समोर आल्यानंतर #MrunalThakur ट्विटरवर टॉप ट्रेंड करत आहे. याशिवाय, #mrunalthakurbikini देखील ट्रेंडमध्ये आहे.

Zee Zest साठी केलं फोटोशूट

मृणाल ठाकूरनं Zee Zest साठी एक फोटोशूट केलंय. मृणाल एप्रिल 2023 साठी Zee Zest ची कव्हर गर्ल बनलीये.

Zee च्या अधिकृत Instagram हँडलवर फोटो

Zee Zest नं @zeezest च्या अधिकृत Instagram हँडलवर मृणाल ठाकूरचे अनेक बिकिनीमधले फोटो शेअर केले आहेत.

Zee Zest कडून अभिनेत्रीचा गौरव

Zee Zest नं फोटो शेअर करत लिहिलंय, "मृणाल ठाकूर अशा कलाकारांपैकी एक आहे, ज्यांनी छोट्या पडद्यापासून मोठ्या पडद्यापर्यंत प्रवास केलाय. मृणाल गेल्या 11 वर्षांपासून या मनोरंजन उद्योगात आहे.''

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Actress Mrunal Thakur Photo