Nargis Fakhri: घरातून रागात निघाली होती,म्हणून हिरोईन होता आलं

सकाळ डिजिटल टीम

नरगिसचा जम्न अमेरिकेतीस न्यूयॉर्कमध्ये २० ऑक्टोबर १९७९ ला झाला.

नरगिसचे वडील पाकिस्तानी होते तर तिची आणि क्रिश्चन धर्मिय होती.

नगरगिसने १५-१६ वर्षाच्या वयात मॉडेलिंगला सुरूवात केली होती.

मॉडेलिंगदरम्यान नरगिस एका मुलाला डेट करत होती मात्र तिच्या आईला हे काही आवडलं नाही.

त्यामुळे रागात तिने घर सोडले आणि बॉलीवुडमध्ये नशीब आजमावायचं ठरवलं.

नरगिसने २०११ मध्ये रॉकस्टार या चित्रपटातून धमाकेदार डेब्यू केला होता.

यानंतर तिचं नशीबच पालटलं तिने अनेक चित्रपटांत काम केलं.

दीर्घकाळाच्या ब्रेकनंतर आता नरगिस एका साऊथ मूव्हीतून पूनरागमन करत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.