Nargis Fakhri: नरगिसचा बोल्ड लूकमध्ये कहर...

सकाळ डिजिटल टीम

बॉलीवूड अभिनेत्री नर्गिस फाखरी हिने 2011 साली रॉकस्टार या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले.

Nargis Fakhri: नरगिसचा बोल्ड लूकमध्ये कहर...

रणबीर कपूरची ही अभिनेत्री सध्या मनोरंजन जगतापासून दूर आहे.

Nargis Fakhri

असे असतानाही ती कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते.

Nargis Fakhri

नर्गिसने केवळ तिच्या अभिनयानेच नव्हे तर तिच्या स्टायलिश शैलीनेही लोकांचे लक्ष वेधून घेतले आहे.

Nargis Fakhri

आज नर्गिस फाखरीचे चाहते फक्त भारतातच नाही तर जगभरात आहेत.

Nargis Fakhri

मात्र, ती तिच्या कामापेक्षा तिच्या लूकमुळे जास्त चर्चेत असते.

Nargis Fakhri

नर्गिस तिच्या चाहत्यांशी कनेक्ट राहण्यासाठी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nargis Fakhri