Kangana Ranaut: कंगना अडकणार लग्नबंधनात?

सकाळ डिजिटल टीम

बॉलीवूडची पंगा क्वीन कंगना राणावत कायमच तिच्या वक्तव्यामुळे चर्चेत येत असते.

Kangana Ranaut | esakal

‘रामायण’ चित्रपटाच्या कास्टिंगबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे नुकतीच ती चर्चेत आली होती.

Kangana Ranaut | esakal

नवी माहिती समोर आली

कंगनाविषयी एक नवी माहिती समोर आली आहे

Kangana Ranaut | esakal

कंगना लग्नपत्रिका वाटताना

व्हिडीओमध्ये कंगना पापराझींना लग्नपत्रिका वाटताना दिसत आहे.

Kangana Ranaut | esakal

टीकू वेड्स शेरू

पत्रिकेवर ‘टीकू वेड्स शेरू’ असे लिहिले आहे

Kangana Ranaut | esakal

कंगनाच लग्न

कंगना लग्न करणार असल्याच्या चर्चांना सुरुवात झाली आहे.

Kangana Ranaut | esakal

चित्रपटाचे प्रमोशन

कंगना आता लग्न करत नसून तिच्या आगामी चित्रपटाचे प्रमोशन करत आहे.

Kangana Ranaut | esakal

तुम्हा सर्वांना आग्रहाचे निमंत्रण...

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kangana Ranaut | esakal