प्रियांकाची मजेशीर फॅमिली ट्रिप

सकाळ डिजिटल टीम

सुट्ट्यांचा आनंद

प्रियांका चोप्रा सध्या कुटुंबासोबत सुट्ट्यांचा आनंद घेत आहे.

Priyanka And Nick | esakal

फोटोज सोशल मीडियावर शेअर

ट्रिपचे काही फोटोज तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

Priyanka And Nick | esakal

फोटोंनी लक्ष वेधून घेतले

फोटोंनी नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

Priyanka And Nick | esakal

मालतीचे फोटोज

खासकरून चाहत्यांना चिमुकल्या मालतीचे फोटोज फार आवडले आहेत

Priyanka And Nick | esakal

ट्रेन प्रवास

मालती ट्रेन प्रवासाचा आनंद घेताना

Priyanka And Nick | esakal

पर्सची छेड

मालती मेरी प्रियांकाच्या पर्सची छेड काढतानाही दिसत आहे

Priyanka And Nick | esakal

पूलचा आनंद

मालती पूलचा आनंद घेताना दिसत आहे

Priyanka And Nick | esakal

आजोबा आणि वडिल

मालती तिच्या आजोबा आणि वडिलांचा हात धरताना दिसत आहे.

Priyanka And Nick | esakal

प्रियंका चोप्रा आणि निक जोनास यांनी त्यांच्या व्यस्त शेड्युलमधून वेळ काढून कुटुंबासोबत वेळ घालवला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.