कशी आहे निक्स आणि प्रियांकाची लव्ह स्टोरी

Anuradha Vipat

लग्नगाठ

प्रियांकाने आपल्या अभिनयाच्या बळावर हॉलिवूडदेखील गाजवलं आहे. अमेरिकन गायक निक जोनास याच्याशी लग्नगाठ बांधल्यानंतर प्रियांका सर्वाधिक चर्चेत आली होती

priyanka chopra and nik johnss love story

विवाह

भव्यदिव्य अशा सोहळ्यात प्रियांका आणि निक जोनास यांच्या विवाह पार पडला होता.

priyanka chopra and nik johnss love story

ओळख

प्रियांका आणि निकची पहिली ओळख सोशल मीडियावर झाली होती

priyanka chopra and nik johnss love story

अभिनयाला दाद

प्रियांकाचा 'क्वांटिको' हा हॉलिवूड चित्रपट रिलीज झाला होता. या चित्रपटाचं कौतुक करण्यासाठी आणि प्रियांकाच्या अभिनयाला दाद देण्यासाठी निक जोनासने तिचा सहकलाकार ग्राहम याला मेसेज केला होता

priyanka chopra and nik johnss love story

जेवणाचे आमंत्रण

एका ड्रिंक पार्टीमध्ये त्यांची भेट देखील झाली. प्रियांकाने निकला तिच्या घरी जेवण्याचे आमंत्रण देखील दिले होते.

priyanka chopra and nik johnss love story

रेड कार्पेट

पहिल्यांदा ही जोडी एकत्र मेट गालाच्या रेड कार्पेटवर झळकली होती.

priyanka chopra and nik johnss love story

लग्नासाठी मागणी

एका संध्याकाळी ग्रीसमध्ये असताना निक जोनासने गुडघ्यावर बसून प्रियांका चोप्राला लग्नासाठी मागणी घातली. प्रियांकाने देखील लगेच होकार दिला होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

priyanka chopra and nik johnss love story