Radhika Madan: तुला पाहताच मनात वाजली..Dhan Te Nan..ची धून

Vaishali Patil

राधिका सध्या तिच्या आगामी 'कुत्ते' या चित्रपटामुळे चर्चेत आहे.

Radhika Madan

छोट्या पडद्यापासून आपल्या करिअरची सुरुवात करणारी राधिका मदान आज बॉलिवूड चित्रपटांमध्ये आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकत आहे. 

Radhika Madan

राधिका मदान ही टीव्ही इंडस्ट्रीतील अशा अभिनेत्रींपैकी एक आहे जिच्या लोकप्रियतेत कोणतीही कमतरता नाही.

Radhika Madan

आजकाल अभिनेत्री तिचे ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.

Radhika Madan

आजकाल अभिनेत्री तिचे ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.

Radhika Madan

राधिका मदन सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.

Radhika Madan

राधिका मदनने 'मेरी आशिकी तुम से ही' या प्रसिद्ध टीव्ही मालिकेतून अभिनयाच्या दुनियेत पाऊल ठेवले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Radhika Madan