Rakhi Sawant : भाईजानच्या लग्नासाठी राखीचा नवस...!

सकाळ डिजिटल टीम

अभिनेत्री राखी सावंत ही सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते.

Rakhi Sawant | esakal

राखी कधी काय करेल, याचा काहीच नेम नाही.

Rakhi Sawant | esakal

विशेष नाते

राखी आणि बॉलीवूडचा भाईजान सलमान खान याचे विशेष नाते सर्वांना ठाऊकच आहे.

Rakhi Sawant | esakal

नवस

राखीने आता सलमानचे लग्न व्हावे, म्हणून नवस केला आहे.

Rakhi Sawant | esakal

विनाचप्पल

राखी सावंत ही दुबई येथून विनाचप्पल आली आहे.

Rakhi Sawant | esakal

सलमानचे लग्न

जोपर्यंत सलमानचे लग्न होणार नाही, तोपर्यंत राखी चप्पल घालणार नाही.

Rakhi Sawant | esakal

लेहेंगा

राखी लाल रंगाचा लेहेंगा घालून नाचताना दिसत आहे.

ब्रेकअप पार्टी

राखी म्हणाली शेवटी घटस्फोट घेत आहे आणि तिची ब्रेकअप पार्टी आहे.

लोक दु:खी आहेत, पण मी आनंदी आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.